१ करिंथ 12:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि शरीराचे जे भाग आपण कमी मानाचे मानतो त्यांना पुष्कळ अधिक मानाचे आवरण घालतो आणि आपल्या कुरूप भागांना पुष्कळ अधिक रूप लाभते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांची आपण खास काळजी घेतो आणि आपल्या कुरूप अंगांना महत्त्व देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आपल्याला वाटते की शरीरामध्ये काही भाग कमी मानाचे आहेत तरी त्यांना आपण विशेष सन्मानाने वागवितो आणि तुच्छ गणले गेलेल्या अवयवांना सुरूप करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. Viz kapitola |