१ करिंथ 12:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जर पाय म्हणेल, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 जर पाय म्हणेल, “मी हात नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 समजा पाय म्हणाला, “मी हात नाही म्हणून शरीराचा अवयव नाही,” तरी त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. Viz kapitola |