Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 पुरुष म्हणजे देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करण्याची आवश्यकता नाही. परंतु स्त्री ही पुरुषाचे वैभव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पुरुषाने आपले मस्तक झाकणे योग्य नाही, कारण तो परमेश्वराचे प्रतिरूप व गौरव आहे; परंतु स्त्री पुरुषाचे गौरव आहे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 11:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy