१ करिंथ 11:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जो प्रत्येक पुरुष प्रार्थना करताना किंवा संदेश सांगताना आपल्या डोक्यावर आच्छादन ठेवतो, तो त्याच्या मस्तकाचा अनादर करतो. Viz kapitola |