१ करिंथ 11:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तर मग माझ्या बंधूंनो, तुम्ही प्रभुभोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांसाठी थांबा Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 म्हणूनच, प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही भोजनासाठी एकत्र येता, तेव्हा सर्वजण एकमेकांसाठी थांबून एकत्रित भोजन करा. Viz kapitola |