१ करिंथ 11:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 परंतु प्रभू जेव्हा आपला न्याय करतो तेव्हा आपल्याला शिस्त लावली जाते आणि त्यामुळे जगाबरोबर आपल्याला दोषी ठरविण्यात येत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जरी आपला न्याय प्रभूने अशा रीतीने केला, तरी तुम्हाला शिस्त लागावी, यासाठी की शेवटी जगाबरोबर आपणही दोषी ठरविले जाऊ नये. Viz kapitola |