१ करिंथ 11:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 म्हणजेच जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता. Viz kapitola |