१ करिंथ 11:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मात्र प्रभूबरोबरच्या आपल्या जीवनात स्त्रीपुरुष परस्परांवर अवलंबून आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही आणि पुरुषही स्त्रीपासून स्वतंत्र नाही. Viz kapitola |