१ करिंथ 10:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्यामुळे ‘त्यांचा रानात नाश झाला.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली. Viz kapitola |