१ करिंथ 10:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्थिर उभे आहात, तर आपण पडू नये म्हणून खबरदारी घ्या. Viz kapitola |