१ करिंथ 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलावले होते, तो देव विश्वासू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ज्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याबरोबरच्या सहभागात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परमेश्वर ज्यांनी त्यांचा पुत्र आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सहभागितेत तुम्हाला बोलाविले ते विश्वसनीय आहेत. Viz kapitola |