Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 1:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे,

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 1:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy