१ करिंथ 1:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 स्तेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, याव्यतिरीक्त, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 (आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.) Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 आणखी मी स्तेफनच्या घरच्यांनाही बाप्तिस्मा दिला. त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाला बाप्तिस्मा दिला की नाही, हे माझ्या लक्षात नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 होय! मी स्तेफनाच्या कुटुंबीयांचाही बाप्तिस्मा केला, पण त्यांच्याशिवाय दुसर्या कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. Viz kapitola |