१ करिंथ 1:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यासाठी की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला, असे कोणीही म्हणू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 न जाणो, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणायचा! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 नाही तर, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने दिला गेला, असे कोणी म्हणावयाचा! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यामुळे तुम्हापैकी कोणालाही, तुमचा बाप्तिस्मा माझ्या नावात झाला असे म्हणता येणार नाही. Viz kapitola |