१ करिंथ 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणालाही बाप्तिस्मा मी दिला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुमच्यातील क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय मी इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. Viz kapitola |