१ करिंथ 1:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी क्रुसावर चढवले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का? Viz kapitola |