१ करिंथ 1:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत, असे मला “लोवेच्या कुटुंबातील काही माणसांकडून कळले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे. Viz kapitola |