Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 9:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 आसेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची अपत्ये होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 आणि आसेलास सहा पुत्र झाले, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हानान, हे आसेलाचे पुत्र.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 9:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy