१ इतिहास 9:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 आहाज याराचा पिता होता. यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता. जिम्रीन मोसाचा पिता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 आहाजास यारा झाला, यारास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री हे झाले, जिम्रीस मोसा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 आहाजास येरह, यादाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री झाले, जिम्रीस मोसा. Viz kapitola |