१ इतिहास 9:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ऊथय बिन अम्मीहूद बिन अम्री बिन इम्री बिन बानी; हा बानी, पेरेस बिन यहूदा ह्याच्या वंशातला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता. Viz kapitola |