१ इतिहास 9:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते. Viz kapitola |