१ इतिहास 9:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यरूशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 द्वारपाळांपैकी हे : शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान, व त्यांचे भाऊबंद; शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 द्वारपाल: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता; Viz kapitola |