Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 9:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 असे एकंदर एक हजार सातशे साठ याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामात फार प्रवीण होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणखी त्यांचे भाऊबंद, त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख एक हजार सातशे साठ होते. परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्याच्या कामी हे पुरुष फार वाकबगार होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जे कुटुंबप्रमुख होते, त्या 1,760 याजकांची नोंद झाली. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवाकार्यास हे पुरुष जबाबदार होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 9:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy