१ इतिहास 8:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते; त्यांना पाडाव करून मानाहथ येथे नेले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एहूदाचे पुत्र, जे गेबा येथील कुटुंबाचे प्रमुख होते, ज्यांचा पाडाव करून त्यांना मानाहथ येथे नेले ते: Viz kapitola |