१ इतिहास 8:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते. Viz kapitola |