१ इतिहास 8:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मोसाला बिना झाला; त्याचा पुत्र राफा, त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. Viz kapitola |