१ इतिहास 8:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 नेराला कीश झाला; कीशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश्बाल हे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 नेराला कीश झाला, कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले. Viz kapitola |