१ इतिहास 8:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली. Viz kapitola |