१ इतिहास 8:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एल्पालाचे पुत्र : एबर, मिशाम व शमेद; शमेदाने ओनो व लोद आणि त्यांची खेडीपाडी वसवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एल्पालाचे पुत्र: एबर, मिशाम व शमेद (ज्याने ओनो व लोद ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे वसविली), Viz kapitola |