१ इतिहास 7:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते आपापल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते. वंशावळीत ते वीस हजार दोनशे नमूद झाले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते. Viz kapitola |