Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 7:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 बेलाचे पुत्र : एस्बोन, उज्जी, उज्जीएल, यरीमोथ व ईरी असे पाच; हे आपल्या पितृकुळाचे प्रमुख असून शूर वीर होते; वंशावळीत ते बावीस हजार चौतीस नमूद झाले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 बेलाचे पुत्र: एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 7:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy