Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 इस्साखाराच्या सर्व कुळांतले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते; वंशावळीत ते एकंदर सत्त्याऐंशी हजार नमूद झाले होते. बन्यामिनाचे वंशज

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 7:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy