१ इतिहास 7:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 यफलेटाचे पुत्र : पासख, बिम्हाल व अश्वाथ; ही यफलेटाची संतती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 यफलेटाचे पुत्र: पासख, बिह्माल व अश्वाथ. ही यफलेटाची संतती होती. Viz kapitola |