१ इतिहास 7:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा ही झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली. Viz kapitola |