१ इतिहास 7:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ह्यामुळे त्यांचा बाप एफ्राईम ह्याने बहुत दिवस शोक केला, आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यासाठी आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले. Viz kapitola |