Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 7:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तोलाचे पुत्र : उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल; हे आपला बाप तोला ह्याच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या पिढीतले शूर वीर पुरुष होते; त्यांची संख्या दाविदाच्या काळात बावीस हजार सहाशे होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तोलाचे पुत्र: उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 7:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy