१ इतिहास 7:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर व महला ही झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली. Viz kapitola |