१ इतिहास 7:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 माखीराची बायको माका हिला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले व त्याच्या भावाचे नाव शेरेश होते. त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम. Viz kapitola |