१ इतिहास 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माखीराने हुप्पीम व शुप्पीम ह्यांची बहीण बायको केली; तिचे नाव माका; दुसर्या पुत्राचे नाव सलाफहाद; सलाफहादाला मुलीच होत्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या. Viz kapitola |