१ इतिहास 6:61 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 अवशिष्ट राहिलेल्या कहाथी वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या मुलखातून दहा नगरे दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली. Viz kapitola |