१ इतिहास 5:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पूर्वेकडील महानद फराताजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्याने वस्ती केली; कारण गिलाद देशात त्यांची गुरेढोरे फार वाढली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते. Viz kapitola |