Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 बेला बिन आजाज बिन शमा बिन योएल; हा वंश नबो व बालमौन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 बेलाचा पिता आजाजचा पिता शमा व त्याचा पिता योएल. हा वंश नबो व बआल-मेओन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 5:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy