१ इतिहास 5:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण यहूदाचे वर्चस्व त्याच्या बांधवांवर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला, पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला. Viz kapitola |