१ इतिहास 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला तेव्हा ते गिलादाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशात त्यांच्या डेर्यांत राहू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्यात ते वस्ती करू लागले. Viz kapitola |