१ इतिहास 4:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला गदोर घाटात खोर्याच्या पूर्वेपर्यंत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्यापर्यंत गेले. Viz kapitola |