Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योवाश, मवाबावर सत्ता चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे निपजले. हा प्राचीन वृत्तान्त होय.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तसेच शेलापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योआश, मोआबावर सत्ता चालविणारे साराफ व यशूबी-लेहेम हे निपजले. (हा वृतांत प्राचीन नोंदवहीतील आहे.)

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 4:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy