Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 4:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 यहूदाचा पुत्र शेला ह्याच्यापासून लेखाचा बाप एर, मारेशाचा बाप लादा आणि तलम सणाचे कसबाचे काम करणार्‍या अश्बेच्या घराण्यात ही कुळे उत्पन्न झाली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 यहूदाहचा पुत्र शेलाहचे पुत्र: लेकाहचा पिता एर, मारेशाहचा पिता लादाह आणि बेथ-अश्बे येथील तलम कापडाचे विणकाम करणारी कुळे उत्पन्न झाली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 4:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy