Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्याच्या यहूदी पत्नीला गदोराचा पिता येरेद, सोखोचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथीएल हे झाले. हे बिथ्याचे पुत्र होते, फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मेरेदने इजिप्तचा राजा फारोहची राजकन्या बिथ्याशी विवाह केला होता. यहूदाह गोत्रातील त्याच्या पत्नीने गदोरचा पिता येरेद, सोकोहचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथिएल यांना जन्म दिला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 4:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy