१ इतिहास 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 म्योनोथायास अफ्रा झाला; सरायास यवाब झाला; हा यवाब गे-हराशीम कारागिरांचा मूळ पुरुष होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते. Viz kapitola |