१ इतिहास 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला. Viz kapitola |